साधारणता रात्री ९.३० ची वेळ फेब्रुवारी महिना ।
या दिवशी मी पुण्याहून गावी चललो होतो। हुतात्मा एक्सप्रेस ने दौंड स्टेशन वर्ती थाम्बा घेतला आणि प्रवाशांची हलचल चालू झाली । माझ्या समोर एक मराठीच मानुस बसलेला होता । त्याने बाहेरून चाललेल्या चहावाल्याला हाक मारली । तो बिचारा आशेने यांच्या कड़े आला । तो चहावाला बहुतेक बिहारी होता असे त्याच्या वागन्या बोलण्यावरून लक्षात येते । ( सदर दोघमधिल संवाद ) :
प्रवाशी ( बिहारी पद्धतीत ) : ओ चायवाले इधर आओ ।
चहावाला : बोलो साहब ।
चहावाला : कितने चाय दू।
प्रवाशी : चाय तो नको । मगर ये स्टेशन कौनसा है।
( त्याच्या या प्रश्नामुले व चाय न घेतल्यामुले चहावाला वैतागला व त्याने खालील उत्तर दिले ।)
चहावाला : रेलवे स्टेशन है ।
(आणि तो जाता जाता परत बोलला क्या पागल लोग आते है। )
यावर माझ्या समोरच्या त्या बिचार्या प्रवाशाची फारच वाइट अवस्था झाली.
= = = =
आपल्या प्रतिक्रियांची आवश्यकता वाटते ।
0 comments:
Post a Comment