Wednesday, May 20, 2009

स्वागत असो ! !! !!!

मी निलेश ताकभाते आपले सर्वांना माझे ब्लोगवर आमत्रित करतो। माजे गावाचे नाव सांगोला आहे। सोलापुर जिल्ह्यातील माजे गाव आज सम्पूर्ण महाराष्ट्राच्या ओळखिचे झाले आहे। तुम्हाला या माझ्या गावा बद्दल आणि महाराष्ट्रातील बर्याच घडामोडी बद्दल घड़नारे तसेच मी स्वतः अनुभवलेले व घटित प्रसंगावर्ती आधारित विनोद व विनोदी कथा आपणास वाचायला मिळणार आहेत।

माझ्या ब्लोगला आपण पुन्हा पुन्हा भेट द्यावी ही सदिच्छा ।

आपलाच ,
निलेश ताकभाते

0 comments:

Post a Comment