एकदा मी पावसात भिजत घरात आलो ।
मोठी बहिण म्हणाली छाता का नाही घेउन गेलास।
भाऊ म्हणाला पाउस थाम्बेतो वाट का नाही पाहिलीस।
तर वडिल रागावले " तुला ठंडी ने कुड-कुडायला लागल्यावर अक्कल येइल ।"
यावर आई माझे ओले डोके पुसत आणि पंखा लावून कपड़े बदलायला सांगितले ।
तसेच गरम पानी करायला ठेवत म्हणाली : " त्या पावसाला थोड़ा धीर नव्हाताका माझ लेकरु घरी आल्यावर तरी पडायच नाही ।"
म्हणुन ती आई आहे।
1 comments:
Mast Ek number
Post a Comment