Friday, October 16, 2009

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा


Thursday, October 8, 2009

छत्रपति संभाजी महाराज

Wednesday, September 30, 2009

देशासाठी दहा मिनिट

Wednesday, September 2, 2009

स्वाइन फ्लू

Friday, August 28, 2009

बाप्पा.....

Friday, August 14, 2009

क्रिकेट

एकदा काय जहाले आम्ही सगले रूम पार्टनर बोअर झालो होतो- शेवटी आमचा सग्ल्यांचा असा निर्णय झाला की आपण सगले क्रिकेट खेलायाला जावुया- मग मला तरी काही क्रिकेट खेलायाला आवडत नाही- त्यामुले मी काही येत नही असे म्हणालो- शेवटी जायचे ठरले फक्त न खेलन्याचा करार करून मी सग्ल्यां बरोबर गेलो- त्यांचा खेल चालू झाला- आणि १ प्रेक्षक (मी) पाहू लागला - खेल जस जसा रंगत गेला - पुढे अशी हकीकत घडली की,
आमचा एक मित्र भांडान करून उम्पिरिंग करीता उभा राहिला - बोल्लिंग करीता रमेश तर बैटिंग करीता मयूर होता- काही जनानी त्या भांडून उम्पिअर झालेल्याला विचारले की रमेश ची कितवी ओवर चालू आहे - त्याला बिचार्याला काहीच काळात नव्हते क्रिकेट कसे खेलतात ते त्याने उत्तर दिले - ये मयूर रमेशच्ये किती ball खेल्लारे!

Wednesday, June 17, 2009

संदेश स्वामी चिदानन्द यांचा


चिदानन्द यांचा