Tuesday, May 26, 2009

आई ! !! !!! !!!!

एकदा मी पावसात भिजत घरात आलो


मोठी बहिण म्हणाली छाता का नाही घेउन गेलास

भाऊ म्हणाला पाउस थाम्बेतो वाट का नाही पाहिलीस

तर वडिल रागावले " तुला ठंडी ने कुड-कुडायला लागल्यावर अक्कल येइल ।"

यावर आई माझे ओले डोके पुसत आणि पंखा लावून कपड़े बदलायला सांगितले

तसेच गरम पानी करायला ठेवत म्हणाली : " त्या पावसाला थोड़ा धीर नव्हाताका माझ लेकरु घरी आल्यावर तरी पडायच नाही ।"

म्हणुन ती आई आहे

Saturday, May 23, 2009

रेलवे स्टेशन

साधारणता रात्री .३० ची वेळ फेब्रुवारी महिना
या दिवशी मी पुण्याहून गावी चललो होतोहुतात्मा एक्सप्रेस ने दौंड स्टेशन वर्ती थाम्बा घेतला आणि प्रवाशांची हलचल चालू झालीमाझ्या समोर एक मराठीच मानुस बसलेला होतात्याने बाहेरून चाललेल्या हावाल्याला हाक मारलीतो बिचारा आशेने यांच्या कड़े आलातो हावाला बहुतेक बिहारी होता असे त्याच्या वागन्या बोलण्यावरून लक्षात येते । ( सदर दोघमधिल संवाद ) :

प्रवाशी ( बिहारी पद्धतीत ) : चायवाले इधर आओ

हावाला : बोलो साहब

हावाला : कितने चाय दू

प्रवाशी : चाय तो नकोमगर ये स्टेशन कौनसा है
( त्याच्या या प्रश्नामुले व चाय न घेतल्यामुले हावाला वैतागला त्याने खालील उत्तर दिले ।)

हावाला : रेलवे स्टेशन है
(आणि तो जाता जाता परत बोलला क्या पागल लोग आते है )

यावर माझ्या समोरच्या त्या बिचार्या प्रवाशाची फारच वा अवस्था झाली.

= = = =

आपल्या प्रतिक्रियांची आवश्यकता वाटते ।

Friday, May 22, 2009

मी मराठी माणुस

मी मराठी माणुस

कधीच भूकेपोटी पाठीत वाकलो नाही मी
कधीच लाचारांच्या पंगतीत बसलो नाही मी
अंधार उजळण्यासाठी शब्दांच्या ज्योती झालो मी
अन कधीच आभासांच्या वार्याने विझलो नाही मी ...........

Wednesday, May 20, 2009

स्वागत असो ! !! !!!

मी निलेश ताकभाते आपले सर्वांना माझे ब्लोगवर आमत्रित करतोमाजे गावाचे नाव सांगोला आहेसोलापुर जिल्ह्यातील माजे गाव आज सम्पूर्ण महाराष्ट्राच्या ओळखिचे झाले आहेतुम्हाला या माझ्या गावा बद्दल आणि महाराष्ट्रातील बर्याच घडामोडी बद्दल घड़नारे तसेच मी स्वतः अनुभवलेले घटित प्रसंगावर्ती आधारित विनोद विनोदी कथा आपणास वाचायला मिळणार आहेत

माझ्या ब्लोगला आपण पुन्हा पुन्हा भेट द्यावी ही सदिच्छा

आपलाच ,
निलेश ताकभाते